Exam Grievance

Exam Grievance Form (परीक्षा तक्रार फॉर्म)

हा फॉर्म भरतांना मराठी किंवा इंग्रजी मध्ये भरावा. परंतु मराठी भाषेत लिहितांना तो इंग्रजी अद्याक्षरे वापरून लिहू नये. प्राप्त झालेली तक्रार १५ दिवसात प्राचार्य व परीक्षा विभाग तसेच महाविद्यालयीन कार्यालय यांच्याशी सल्लामसलत करून योग्य ते निवारण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.